Subscribe Us

header ads

प्रेरणा नेरकर यांनी बारावी कॉमर्सला 83 टक्के गुण मिळवल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन सह कौतुक होत आहे.


(बीड प्रतिनिधी) बीड शहरातील अजीतपुरा भागामध्ये राहणारे नेरकर कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आसून यांची एक छोटीसी सुभाष रोड वरती पूजा एम्पोरियम नावाचे दुकान आहे त्या दुकानांमध्ये मिळेल त्या पैशातून आपल्या मुलांचे मुलींचे शिक्षण करण्यासाठी दिलिपराव  नेहरकर हे प्रयत्न करीत असतात अशाच हलक्या च्या त्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलीने आत्ताच शिक्षण विभागाकडून बारावीचा घोषित झालेल्या निकालांमध्ये बलभीम महाविद्यालयाची कॉमर्स शाखेची कुमारिका प्रेरणा नेरकर या मुलीने बारावी कॉमर्स मधून 83 टक्के गुण मिळवून नेहरकर कुटुंबाचे नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक केले असून प्रेरणा नेरकर यांचे महाराष्ट्र राज्य मधून तसेच बीड जिल्ह्यांमधून सर्वत्र अभिनंदन सह कौतुक होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांकडूनच खुप खुप शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहेत आणि पुढे नक्कीच त्या चांगल्या प्रकारे पुढील शिक्षण घेऊन आयएस आयपीएस अधिकारी बनतील अशा प्रकारची अपेक्षा देखील बीड जिल्ह्यातून व्यक्त होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा