Subscribe Us

header ads

दिनांक 9 रोजी पुणे येथे होणाऱ्या क्रांती दिना निमित्त सत्कारासाठी आमचे परम नेते पुणे येथे रवाना तत्पूर्वी आज बीड येथे आमची आढावा बैठक संपन्न झाली

(बीड प्रतिनिधी) दिनांक 9 आठ 2021 रोजी जिल्हा पुणे येथे होणाऱ्या क्रांती दिना निमित्त सत्कारासाठी केज जिल्हा बीड येथील पहिले आमदार कैलास वासी थोर स्वातंत्र्य सेनानी थोर देशभक्त माजी  आमदार रामलिंग स्वामी यांचे नातू आणि केज चे भावी आमदार साहेब आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थक राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय वैभव जी स्वामी साहेब यांचा दिनांक 9 आठ 20 21 रोजी पुणे येथे क्रांती दिनानिमित्त विशेष महा सत्कार संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने बीड येथे आज आमची विशेष  आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर आमचे परम नेते जिल्हा पुणे येथे  महा सत्कारासाठी थेट बीड येथून पुणे जिल्हा कडे रवाना झाले यावेळी उपस्थित बीड जिल्हा सत्र न्यायालयाचे एडवोकेट कायदेपंडित कायदे सल्लागार विलास जी जोशी साहेब सह  उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी आढावा बैठकीसाठी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक