Subscribe Us

header ads

आज बीड येथे आमचे मोठे बंधू विजेंद्रसिंग जी डुलगच साहेब यांच्या प्लॉटची पाहणी करताना भाऊ आणि मी


(बीड प्रतिनिधी) आज बीड येथे आमचे मोठे बंधू तथा अखिल भारतीय वाल्मिक समाजाचे महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेशचे अध्यक्ष माननीय श्री विजेंद्र सिंह डुलगच साहेब यांच्या एमआयडीसी भागातील आकाशवाणी परिसरातील प्लॉटची आज पाहणी केली त्या ठिकाणी भाऊंना बोर घ्यायचा आहे म्हणून आज विशेष पाहणी करुन बोरची जागा निश्चित करण्यात आले ही दोस्ती तुटायची नाही अशा प्रकारे हातात हात भाऊंनी आज माझ्या दिला आणि आम्ही सदैव देवा तुझ्या सोबत आहेत असे भाऊंनी सांगितले यावेळी या ठिकाणी छोटेखानी चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती या चहापानानंतर या भेटीची सांगता झाली यावेळी उपस्थित अखिल भारतीय बाल्मीकि समाजाचे महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेशचे अध्यक्ष तथा आमचे मोठे बंधू विजेन्‍द्र जी  सिंह डुलगच साहेब सह उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह  यावेळी उपस्थित मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा