Subscribe Us

header ads

आज पिंपळनेर येथे एपीआय शरद भुतेकर साहेबांची झाली भेट या भेटीदरम्यान पिंपळनेर परिसरातील विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा संपन्न झाली


(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी आज पिंपळनेर पोलिस स्टेशन मध्ये सहज प्रशासकीय कामानिमित्त गेलो असता त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यावर विराजमान असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आमचे बंधू माननीय श्री शरद भुतेकर जी साहेब यांची आज भेट झाली आणि या भेटीदरम्यान पिंपळनेर परिसरातील महत्वाच्या घडामोडी वर  चर्चा संपन्न झाली यावेळी यावेळी उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा