Subscribe Us

header ads

लोकसेना संघटनेच्या बीड तालुकाध्यक्षपदी अतीख अहमद खान यांची निवड


बीड प्रतिनिधि-: बीड येथील धड़ाडीचे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम विकास परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अतीख अहमद खान यांनी काही दिवसापूर्वी आपल्या कार्यकरत्यासह लोकसेना संघटनेमध्ये प्रवेश केला होता. आज लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी अतीख अहमद खान यांची लोकसेनाच्या बीड तालुका अध्यक्षपदी निवड केली यावेळी अतीख खान यांनी सांगितले की प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वामध्ये लोकसेनाच्या माध्यमाने समाजकार्य करणार अतीख खान यांना निवडीचे पत्र देताना प्रा. इलियास इनामदार सोबत मिर्ज़ा खैसर बेग, अलीमुद्दीन काज़ी, नदीम मेंबर, खदीर खान, समीर भाई रफ़ीक़ ताम्बोली उपस्थित होते सर्वांनी अतीख अहमद खान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनन्दन करुन पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या अतीख खान यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा