Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या स्वच्छता अभियानामध्ये नगरपालिकेचे स्वच्छतेचे ढोंग चव्हाट्यावर आणले माननीय मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देऊन त्यावर काहीच कारवाई नाही आम आदमी पार्टी बिंदुसर नदित उतरून धरणे आंदोलन करणार - अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड _आम आदमी पार्टीच्या आठवड्याच्या स्वच्छता मोहिमेमध्ये आज बार्शी रोड सोमेश्वर मंदिर कौसर नगर भगवानबाबा प्रतिष्ठान समशान भूमी या भागामध्ये नगरपालिकेने शहरातील कचऱ्याचे बिगारी लागलेले असताना घाणीचे साम्राज्य सर्व कचरा उचलून बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये टाकून त्यावर अतिक्रमण करण्याचे काम करत आहे एकीकडे स्वच्छतेच्या नावावर आणि दुसरीकडे शहरांमधून वाहणारी बीड शहराची लाईफलाईन मानली जाणारी बिंदुसरा दूषित करण्याचे पाप ही नगरपालिका करत आहे सोमेश्वर मंदिरापाशी, या श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त येत आहेत परंतु नागरीकांचा सर्व टॅक्स वसूल करून तो टॅक्स कोणाच्या घशामध्ये घालत आहे ते कळायला तयार नाही परंतु जर असेच राहिले तर आम आदमी पार्टी बिंदुसरा बचाव आंदोलन सुरू करणार आहे या आंदोलनामध्ये समस्त नागरिकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण आपल्या सुंदरशा नदीला माफिया च्या घशातून कसं वाचविण्यात येईल यासाठी पुढील रणनिती बनवत आहे तरी आपण या अभियानामध्ये सामील व्हावं असे आव्हान करत आहोत माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सय्यद साधक रामजाने जमाले सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री रामभाऊजी शेरकर मीडिया प्रतिनिधी अभिषेक टाळके इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा