Subscribe Us

header ads

आज बीड येथे आमचे परम स्नेही मित्र तथा नेते अजिंक्य जी भैय्या पांडव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मान्यवर


(बीड प्रतिनिधी) आज बीड येथे आमचे परम स्नेही मित्र तथा वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा एडवोकेट कुशल अभ्यासू व्यक्तिमत्व मा श्री अजिंक्य जी भैय्या पांडव साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देताना आमचे बंधू तथा माननीय लोकप्रिय आमदार माननीय श्री संदीप जि  भैय्या क्षीरसागर साहेब यांचे पिय स्वीय सहाय्यक माननीय श्री आदरणीय दीपक राव दादा कुलकर्णी कुकडगांवर साहेब तसेच उपस्थित प्राध्यापक अभय जी पटवारी सर तसेच प्राध्यापक नितेश अग्रवाल सर अमोलजी पारवे साहेब उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड सह यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा