Subscribe Us

header ads

गुंठेवारी साठी शुल्क वगळता कोणी अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे नगरसेवक अँड विकास जोगदंड यांचे आव्हान

नवनाथ गोरे

बीड (प्रतिनिधी) 6 ऑगस्ट नगर परिषद बीड हद्दीअंतर्गत शासकीय परिपत्रकानुसार गुंठेवारी करण्याची ची प्रक्रिया सुरु असुन नगर रचना विभागातील काही ठराविक प्रमुख कर्मचारी नियमानुसार अखिव शुल्क घेऊन अतिरिक्त रक्कमेची मागणी करत असल्याच्या अनेक तोंडी तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत असुन ही अतिशय गंभीर बाब आहे नागरिकांना सेवा सुविधा पुरविणे तसेच त्यांच्या मालमतेची नोंद ठेवणे नगर परिषदेचे घटनात्मक कर्तव्य आहे परंतु काही करणे दाखवून गुंठेवारी करण्या साठी आलेले नागरिकानां आवाजावी रक्कमेची मागणी नगर रचना विभागातील काही कर्मचाऱ्यामार्फत केली जात असल्याचे निदर्शनास येत असुन नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढाकार घेऊन भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आव्हाण *नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी पत्रकाद्वारे केले असुन*
*अशी कुणी प्रत्यक्ष मागणी केल्यास 9422484853 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान देखील केले आहे*
*संबधित कर्मचाऱ्या बाबत व प्राप्त तक्रारी नुसार उद्या लोकप्रिय नगराध्यक्ष डॉ भारतभुषणजी क्षीरसागर साहेबांची तसेच मुख्यधिकारी यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे जोगदंड यांनी पत्रकातुन कळवले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा