Subscribe Us

header ads

राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तब्बल सलग ११ वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार कॉ.गणपतराव देशमुख आबा यांना शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली


अंबाजोगाई प्रतिनिधी-:कष्टकरी,शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.गणपतराव देशमुख  यांना अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात  सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित माजी आमदार पृथ्वीराज साठे राजकिशोर (पापा) मोदी, महादेव (आण्णा) आदमाने,  बालाजी शेरेकर, राजेश वाहुळे,भाई वजीर शेख,शेख रामीज सर जहांगीर भाई अमित जाजू विलास काळूंके, सुनिल जगताप, अमोल हातागळे, मोहंमद ताहेर,शेख फेरोज, अशोक गंडले,सौरभ संगेवार, अविनाश साठे, प्रविण ठोंबरे भाई बाळासाहेब तरकसे  भाई नवनाथ जाधव  यांच्यासह इतर समान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा