Subscribe Us

header ads

बामणवाडी ते मन्सुरशाह दर्गा परिसरातील बाधंकामाची मोजणी मालकी हक्काचे कागदपत्रासह मोजणीदारास सहकार्याचे आवाहन

बीड, दि.18 (जि.मा.का.):- बीड शहरातील नगर भूमापन हद्दीतील बामणवाडी ते मन्सुरशाह दर्गा परिसरातील सरकारी ओढयात करण्यात आलेल्या बांधकामाची उप अधीक्षक भूमी अभिलेख  बीड कार्यालयामार्फत दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी मोजणी करण्यात येणार आहे. संबधितांनी आपल्या मिळकतीच्या ठिकाणी मिळकतीबाबत आपले मालकी हक्काचे पुरावे तसेच खरेदीखत,जागेचा लेआऊट नकाशा इत्यादी कागदपत्रासह हजर राहून मोजणीदारास सहकार्य करण्याचे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा