Subscribe Us

header ads

आज बीड येथे सुरेखा ताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन डॉक्टर शुभम जुगदार सह त्यांच्या सर्व टीमचे आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब यांच्या हस्ते यथोचित सत्कार सह स्वागत संपन्न...


(बीड प्रतिनिधी) आज बीड येथे बीड  शहरातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या गोरगरिबांना प्रशासकीय कामामध्ये सातत्याने सहकार्य करणाऱ्या सर्व गोरगरीब जनतेचे सुखदुःख जाणाऱ्या अशा  गोरगरीब कष्टकरी मजूर लोकांच्या कैवारी असणाऱ्या सुरेखाताई जाधव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज बीड येथे  उदंड आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन वाढदिवस वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर लगेच बीड येथे परळी येथून आलेले डॉक्टर शुभम सर जुगदार आणि त्यांची सर्व टीम यांचे सर्वांचे आरोग्य प्रचार आणि प्रसार कार्याचे कौतुक करून त्यांचे यथोचित पणे सन्मान आणि सत्कार करून पुढील आरोग्य प्रचार आणि प्रसार सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नंतर डॉक्टर शुभम सर यांनी भारत आरोग्य अभियान स्वस्त जिंदगी या विषयावर डॉक्टर शुभम जुगदार यांनी बीड येथे येऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाच्या विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता आणि उत्तम प्रकारे अनमोल उपस्थितांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले असता त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय वैभव जी स्वामी साहेब यांनी यावेळी या सर्वांचे कौतुक केले आणि सर्व टीमचे पत्रकार संघाच्या विभागाच्या कार्यालयामध्ये यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करून पुढील भारत आरोग्य अभियान स्वस्त जिंदगी या उत्कृष्ट आरोग्यसेवेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि पुढील जनतेच्या सेवेसाठी खूप खूप या सर्व टीमला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सय्यद तय्याबा मॅडम शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड सह उपस्थित अलका स्वामी मॅडम सोनपेठ जिल्हा परभणी तसेच चव्हाण मॅडम परळी जिल्हा बीड वसंत जुगदार साहेब परळी जिल्हा बीड तसेच सत्कारमूर्ती डॉक्टर शुभम जुगदार साहेब परळी जिल्हा बीड सह उपस्थित पत्रकार भागवत वैद्य साहेब दत्तात्रय सौंदर मल साहेब तसेच खेमाडे साहेब तसेच उपस्थित दैनिक रयत या दैनिकाचे संपादक माने साहेब तसेच उपस्थित पत्रकार किशोर जी सोनवणे साहेब तसेच उपस्थित मीनाक्षी कचरे मॅडम अंजली ठोंबरे मॅडम संजय देवा कुलकर्णी  कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह या वेळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा