Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील 18 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड_राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बीड जिल्ह्यातील 18 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या आहेत.
गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ.हनुमंत पारखे यांची बीड जिल्हा रूग्णालयात , चौसाळ्याचे डॉ.खाकरे यांची नेकनुर कुटीर रूग्णालयात तर ते डॉ.नाझीया सय्यद यांची गेवराई उपजिल्हा रूग्णालयात बदली करण्यात आली आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि .१७ सप्टेंबर रोजी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या विनंती , बदल्यांचे आदेश काढले आहेत . कंसामध्ये बदली झालेल्या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे . नेकनूर कुटीर रूग्णालयातील डॉ.सिध्देश्वर मुंडे ( स्त्री रूग्णालय अंबाजोगाई ) , तालखेड ग्रामीण रूग्णालयाच्या डॉ.कौशल्या शिंदे ( जिल्हा रूग्णालय , बीड ) , वडवणी आरोग्य केंद्राचे डॉ.अरूण मोराळे ( प्रा.आ.नागराळा , जि.लातूर ) , जिल्हा रूग्णालयातील डॉ.मोमीन अब्दुल रौफ अब्दुल मुखीद ( उपजिल्हा रूग्णालय , गेवराई ) , गेवराई उपजिल्हा , रूग्णालयातील डॉ.हनुमंत पारखे ( जिल्हा रूग्णालय , बीड ) , नेकनूर कुटीर रूग्णालयातील डॉ.नाजिया हाशम सय्यद ( उपजिल्हा रूग्णालय , गेवराई ) , परळी उपजिल्हा रूग्णालयातील डॉ.सुनिल जाधव ( स्त्री रूग्णालय , अंबाजोगाई ) , उपजिल्हा रूग्णालय केज येथील डॉ.वासंती चव्हाण ( मानसिक आजार केंद्र , अंबाजागाई ) , परळी उपजिल्हा रूग्णालयातील डॉ.शिवराज माने ( अस्थीव्यंग रूग्णालय , परभणी ) , के ज उपजिल्हा रूग्णालयातील डॉ . राजश्री गित्ते ( उपजिल्हा रूग्णालय , परळी ) , माजलगाव ग्रामीण रूग्णालयातील डॉ.प्रसाद कुलकर्णी ( स्त्री, रुग्णालय अंबाजोगाई), चिंचवण रूग्णालयातील डॉ.यमपुरे.एस.एस . ( कुटीर रूग्णालय , नेकनूर ) , जिल्हा रूग्णालयातील डॉ . माधुरी कदम ( रणदिवे ) ( ग्रामीण रूग्णालय , मुरुड ) , नेकनूर रूग्णालयातील डॉ.मदन काकड ( प्रा.आ. च-हाटा , बीड ) , चकलांबा येथील डॉ.मनिषा जाधव ( जिल्हा क्षयरोग केंद्र , बीड ) , तलवडा येथील डॉ.मुकेश कुचेरिया ( ट्रामा केअर युनिट , गेवराई ) , केज येथील रविकांत चौधरी ( जिल्हा रूग्णालय , बीड ) , चौसाळा येथील डॉ.कैलास खाकरे ( कुटीर रूग्णालय , नेकनूर ) यांचा समावेश आहे .

इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणारे वैद्यकिय अधिकारी 

वाशिमहून डॉ.सुभाष बडे ( उपजिल्हा रूग्णालय , गेवराई ) , परभणी जिल्ह्यातून डॉ.बिभिषण जाधव ( मानसिक आजार केंद्र , अंबाजोगाई ) , जालना जिल्ह्यातून डॉ.महादेव मुंडे ( प्राथमिक आरोग्य केंद्र , मोहा , ता.परळी ) , नंदुरबार जिल्ह्यातून डॉ.मोहनकुमार मुलगीर ( प्राथमिक आरोग्य केंद्र , मोहा , ता.परळी ) , लातूर जिल्ह्यातून डॉ.शिवराज थोरात ( प्रा.आ.भावठाणा , जि.बीड ) , उस्मानाबाद जिल्ह्यातून डॉ.संदीप जोगदंड ( मानसिक आजार केंद्र , अंबाजागाई ) , उस्मानाबाद जिल्ह्यातून डॉ.अरूण गुट्टे ( उपजिल्हा रूग्णालय , परळी )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक