Subscribe Us

header ads

अंबाजोगाईतील प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख जमीर भाई यांची 353 खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

अंबाजोगाई: प्रतिनिधि:शेख जमीर अंबाजोगाई शहरातील नावाजलेले वकील ऍड.गोरे साहेब व एँङ अलिम भाई यांच्या बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमी गोर गरिबांसाठी ते वकील नाही जणू की देवच ना कोणती आस ना पैशाचा मोह त्यांना न्याय मिळवून देणारच अशेच अंबाजोगाईतील प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख जमीर भाई व रमिज सर एम आय एम चे प्रवते यांच्यावर 353 असा खोटा गुन्हा दवाखान्या वरील सरकारी कामात अडथळा व राजकीय षड्यंत्र रचून नोंदण्यात आला होता हे पाहता ऍड.गोरे साहेबांनी दखल घेऊन  निर्दोष मुक्तता केली व त्यांना न्याय मिळवून दिला मी शेख जमीर गोरे सराचे मन पूर्वक आभार मानतो त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सर्व वकील साहेबाचे आभार मानतो.कासारे,ऍड.साबणे,ऍड.इंगळे ह्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा