Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीचा बीड शहरामध्ये पावसातही वणवा पेटत आहे-- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप



 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड _बीड नाळवंडी नाका शास्त्री नगर या भागांमध्ये आम आदमी पार्टीला आमंत्रित करून पावसातही येथील नागरिक आपल्या समस्या सांगत आहेत पावसाच्या वातावरण असताना या भागातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी वणवण भटकत आहेत या नागरिकांमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक आशेची किरण दाखवण्याचं काम केलेला आहे यामुळे बीड शहरातील नागरिक नाळवंडी नाका परिसर गांधीनगर परिसर शास्त्रीनगर या भागातील लोक आम आदमी पार्टीला येऊन विविध प्रश्न सांगत आहेत व सोडवण्यासाठी आग्रहाची भूमिका घ्या म्हणून व घ्यावी म्हणून अशा पहात आहेत यांच्या उमेदीला उतरण्यासाठी आम आदमी पार्टी अतोनात प्रयत्न करत आहे जो नागरिक आवाज देईल तेथे त्याचे प्रश्न ऐकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे याच पद्धतीने आज शास्त्रीनगर भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न जसे की नाली रस्ते सार्वजनिक शौचालय वैयक्तिक शौचालय या भागांमध्ये उपलब्ध नाहीत या मूलभूत सुविधांसाठी देखील यांना वणवण फिरावं लागतं म्हणून आज मोठ्या प्रमाणात भर पावसात आम आदमी पार्टीच्या पाठीशी हे बीडचे नागरिक ठाम पणे उभा आहेत येणाऱ्या काळामध्ये असंच आम्ही आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभा राहू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले व आम्हीही त्यांच्या आश्वासनाला पूर्तता करण्यात यशस्वी राहू असा आशीर्वाद मागितला यावेळी या भागातील सर्व नागरिक आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटनमंत्री शहर प्रमुख सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, मीडिया प्रमुख अमोल लांडगे बाळासाहेब घुमरे गायकवाड व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा