Subscribe Us

header ads

बलात्कार करून जीवे मारणाऱ्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्या-- एम आय एम


परळी-:आज परळी तहसील येथे पेठ मोहल्ल्यातील युवकांच्या च्या वतीने दिल्लीच्या जवळील संगम विहार निवासी 21 वर्षाच्या पोलीस डिफेन्स या पदावर असलेल्या मुलीवर बलात्कार करून जिवे मारून टाकलेल्या आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी एमआयएम युवा नेता अनवर शेखशेख मगदुन , शेख शहेबाज, सय्यद रिजवान, सय्यद जाबेर,शेख अफरोज, शेख अकील, सय्यद इरफान,शेख हफीज,अकबर शेख, शेख असरार, बाबा शेख,शेख अखील,व असंख्य युवा उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा