Subscribe Us

header ads

श्री सतीश जी वाघ साहेब यांची नवनियुक्त नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला

बीड प्रतिनिधी_आज बीड येथे बीड जिल्हा  स्थानिक  गुन्हे  शाखेचे एलसीबी विभागाचे  बीड जिल्ह्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक विशेष कार्यकरी न्यायदंडाधिकारी माननीय श्री सतीश जी वाघ साहेब यांनी बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा एलसीबी विभागाचा नुकताच चार्ज घेतल्यानंतर बीड येथे माननीय श्री सतीश जी वाघ साहेब यांची नवनियुक्त नियुक्ती झाल्याबद्दल  त्यांचा हृदय सत्कार करताना आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम  वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब सह उपस्थित आमचे स्नेही परममित्र अखिल भारतीय बाल्मीकि समाजाचे महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेशचे अध्यक्ष तथा मोठे बंधू माननीय श्री विजेंद्र सिंह डुलगच साहेब सह उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा बीड जिल्ह्यासह त्यावेळी मान्यवर उपस्थित होते साहेबांचा हृदय सत्कार पुढील पोलीस प्रशासकीय उत्कृष्ट उत्तम रित्या कार्यासाठी शुभेच्छा उपस्थितांकडून देण्यात आल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा