Subscribe Us

header ads

निष्ठावंत कार्यकर्ते हीच काँग्रेसची खरी ताकद-- फरीद देशमुख


बीड प्रतिनिधी/ काँग्रेस पक्ष हाच तळागाळातील जनसामान्यांचे हीच जोपासणारा पक्ष असून निष्ठावंत कार्यकर्ते हेच काँग्रेस पक्षाची  खरी ताकद आहे.या कार्यकर्ताच्या पाठबळामुळे यापूर्वी पक्षाच्या खासदार आमदार निवडून द्यायच्या आज निष्ठावंत जुन्या बरोबर नवे ही आहेत. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि जपण्याचा प्रयत्न झाला तर यापुढेही शहरात पक्षाला पूर्वीचे महत्व प्राप्त होईल असा विश्वास नवे प्रदेश सचिव फरीद देशमुख यांनी व्यक्त केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या नवीन कार्यकारिणीतील उपक्रमशील समाजिक कार्यकर्ते फरीद देशमुख यांची सचिव पदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार काँग्रेस  अल्पसंख्यांक  विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दिन  यांनी केला यावेळी देशमुख म्हणाले पक्षी कार्य कार्यकर्त्यांनी समाजिकभिमुख कार्य करावे सामान्य न्याय काँग्रेस पक्षात मिळतो प्रमाणिक कार्यकर्त्याची त्यांच्या कामाची दखल घेऊन मोठी संधी काँग्रेस पक्षात मिळते
मोहम्मद खमरोद्दिन यांनी फरीद देशमुख यांना शुभेच्छा देताना प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आपल्या मागे खंबीरपणे उभी राहील असे सांगितले यावेळी शेख एतेशाम मोहम्मद मोहसिन जावेद खान सद्दाम खान इरशाद खान फिरोज खान इम्रान खान सय्यद मुजाहिद आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा