Subscribe Us

header ads

अंकुश नगर, संत नामदेव नगर, धानोरा रोड, जुना चराटा रोड, राजू नगर, बीड नगरपालिका यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे --- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


बीड_ बीड नगरपालिकेचे प्रस्थापित व सामान्य नागरिक  नगरपालिकेने केलेला फरक आज जनतेसमोर आणण्याचे काम आम आदमी पार्टी ने केले आहे धानोरा रोड, संत नामदेव नगर, राजू नगर, अंकुश नगर, जुना चाराठा रोड, या भागामध्ये बीड नगरपालिका जाणून बुजून विकासापासून वंचित ठेवण्याचे काम पाठीमागील दशोक दशक वर्ष ठेवण्याचं काम करत आहे याचेच एक उदाहरण आपल्याला पाहायला भेटत आहे याच ठिकाणी प्रस्थापित लोकांसाठी व व सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळा मापदंड केला जातो हे जिवंत उदाहरण आपल्याला या भागामध्ये पाहावयास भेटते आमच्या समोर धानोरा रोड चे काम कित्येक वेळा झाले परंतु एकाच पावसात तो रोड खड्डेमय होतो त्याच प्रमाणे जुना चराटा रोड अंकुश नगर या भागामध्ये नगरपालिकेकडून व  सार्वजनिक बांधकाम कडून बनवण्यात आलेले रोड संपूर्ण उखडले आहेत त्याला कारणीभूत फक्त नगरपालिका चा आहे  नगरपालिका सामान्य जनतेसाठी नसून फक्त आणि फक्त भूमाफिया व गुप्ते दारांना पोहोचण्यासाठीच नगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हे सिद्ध होत आहे टॅक्स मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केला जातो परंतु हे सर्व नगरपालिकेचा कारभार आम आदमी पार्टी संपूर्ण जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे या मोहिमेमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जमाले ,संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, शहर अध्यक्ष सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, टाळके काळेसाहेब इत्यादी या मोहिमेमध्ये उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा