Subscribe Us

header ads

आज वाकनाथपुर येथे कोविड १९ चे लसीकरण मोहीम राबवण्यात आली


प्रतिनिधि नवनाथ गोरे 
🔶🔶🔷🔷🔶🔶

वाकनाथपुर प्रतिनिधी_ किविड १९ ने साऱ्या जगात हाहाकार उडाला आहे.सरकार सर्व परीने कोविड १९ ला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.प्रत्येक शहरात खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यावर जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत कोविड १९ ची लस पोहचवण्याचे काम सरकार आणि आरोग्य विभाग करत आहे.जमाव बंदी चे उल्लंघन कोणी करू नये म्हणुन पोलीस प्रशासन रात्र दिवस उन्हात पाऊसाची पर्वा न करता  सेवा करीत आहे.आज किविड १९ ला रोखण्यासाठी वाकनाथपुर येथे ही आरोग्य विभागा तर्फे लसीकरण मोहीम राबवण्यात आली यात १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे त्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी मनीषा खांडे. अशा वर्कर्स वैशाली खांडे. सरपंच गोरख घाडगे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते लक्ष्मण खाकरे. स्पीड बीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे. सुरेश घाडगे आदी च्या उपस्थितीत हे  लसीकरण करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा