Subscribe Us

header ads

माजलगांव न.प. मालकीच्या जमिनी सर्व्ह, नं, 8 मध्य बेघर लोकना वस्ती निर्माण करण्यासाठी आरक्षित जमीन मोजमाप करुण ताब्यात घेणे--- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी


माजलगाव प्रतिनिधी_माजलगाव शहराती मोक्या च्या ठिकाणी न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी किसनराव मारोतराव फड यांनी सर्व्हे, नं, ८ मधील १९८४ ला जमिनीचे खरेदीखत केले होते. सदरील १) संदलबी भ्र उस्मान बागवान २) महम्मद सरवर चांदमिया ३) अब्दुल हमीद जमनजी बागवान ४) खाँजा, हाशम कुरेशी यांच्याकडून खरेदीखताच्या आधारे करण्यात आली होती. सदरील जमिनीचे खरेदीखतांतर्गत न.प. माजलगांव यांनी जिल्हा भुमि अभिलेख बीड यांच्या मार्फत ८५/२ ची कारवाई करून मोजणी करून घेतली होती. त्यानंतर २८ डिसेंबर १९८७ रोजी मोजणी झाली. त्याचा मो.र.क्र. ४३३/८७ असा आहे. माजलगांव नगर रचनाकार बीड यांच्याकडून नियोजन विकास समिती न, प, माजलगांव ठराव क्रं, ६ दि,०४/०८/१९८५ व न, प,ची सर्व साधारण सभा सभेचा ठराव क्रं२५ दि १८/०८/१९८५ संमत झालेला आहे. मा साहेबांनी या प्रकरणात सर्व्हेनंबर ८ मधील जमीन मोजमाप करुन तात्काळ ताब्यात घेवुन हद्दबंद करावी त्याठिकाणी अतिक्रमण होत आहे  अशी मागणी जिल्हाधिकारी साहेब ना ई-मेल दोरा  प्रहार जनशक्ती पक्ष वतिने करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा