Subscribe Us

header ads

अमोल उर्फ राजु कवठेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिरास युवकांचा उत्तम प्रतिसाद

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी दि/०२ अमोल उर्फ राजु कवठेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिर नागसेन बुद्ध विहार येथे  आयोजित करुण, सामाजिक बांधिलकी जोपासत समाजोपयोगी उपक्रम घेऊन केला साजरा. बीड शहरातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव अमोल उर्फ राजू कवठेकर यांनी वेगळ्या पद्धतींन  केला साजरा या प्रसंगी  रक्तदान शिबीराचे  पालवण चौकातील व परिसरातील युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला.यात बालाजी जगतकर (संपादक) यांनी रक्तदान केले,त्यांच्या समवेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य कार्यध्यक्ष डॉ.गणेश ढवळे, बबनराव वडमारे, राजू कवठेकर, शेख युनुस, प्रणित सरवदे आदी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा