Subscribe Us

header ads

जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.अतुल भाऊ खूपसे पाटील यांचा शेकडो युवकांच्या उपस्थित जाहीर सत्कार

अंबाजोगाई  प्रतिनिधि:शेख जमीर बाबा
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

अंबेजोगाई प्रतिनिधी_महाराष्ट्राचा ढाण्या वाघ युवकांचे प्रेरणास्थान जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.अतुल भाऊ खूपसे पाटील यांचे मनोर आंबानगरीत शेकडो युवकांच्या उपस्थित व फटाक्यांच्या अतिषबाजीत जाहीर सत्कार करण्यात आला..व नगर परिषद ईलेकशन विषयि चर्चा करून संबंधित केले व उपस्थित प्रहार चे सर्व पदाधिकारी शेख जमीर बाबा,जहांगीर भैय्या पठाण,लखन भाऊ काळे,यासीन राजूभाई,अशोक सोनवणे,बाळासाहेब उघडे,बालाजी जोगदंड,रोहित माचवे,शेख मुकित भाई,फेरोज भाई,वली खा पठाण,संतोष जोगदंड,दत्ता लोंढे,गोविंद जोगदंड,विनोद जोगदंड,माऊली जोगदंड,सुधीर जाधव,शाहीद भाई,शेख राजू व उपस्थित शेकडो कार्यकर्त्यात कार्यक्रम संपन्न झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा