Subscribe Us

header ads

मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

प्रतिनिधी ऋतुजा सोनावणे 
🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड प्रतिनिधी_उदगीर पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय "उत्कृष्ट वार्ता"पुरस्कार येथील दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते दि २६ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे दि ०१ आँक्टोबर सोमवार रोजी सांयकाळी ७:०० वाजता येथील शासकीय विश्रामगृहात माजलगाव येथील पत्रकारांच्या वतीने  पत्रकार ज्योतिराम पांढरपोटे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पत्रकार वाजेद पठाण,पत्रकार बाळासाहेब आडागळे,पत्रकार परमेश्वर सोळंके,पत्रकार संतोष बापु जेथलीया,पत्रकार आमर साळवे,पत्रकार शेख हामिद,पत्रकार सिध्देश्वर गायकवाड व बाळासाहेब साळवे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा