Subscribe Us

header ads

जागतिक बेघर दिनानिमित्त केंद्रामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम संपन् विकास धोत्रे यांच्या वाढदिवसा निमित्त अन्न दान

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

(बीड प्रतिनिधी)_ रयत सामाजिक प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष विलास धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र मध्ये जागतिक दिनानिमित्त अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.रयत सामाजिक प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष विलास धोत्रे हे प्रत्येक सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असून सामाजिक प्रतिष्ठानच्या वेगळे उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. आज त्यांचा वाढदिवस जागतिक दिनानिमित्त बीड शहर बेघर निवारा केंद्र मध्ये अन्न दिनानिमित्त वाढदिवस करून साजरा करण्यात आला.जागतिक बेघर दिनानिमित्त बीड शहर बेघर निवारा केंद्र मध्ये 1 ऑ्टोबर ते 10 ऑ्टोबरपर्यंत जागतिक बेघर दीन साजरा करण्यात येत आहे. यावेळी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे आर. जी. माने, गणेश तलखेडकर,उदय देशमुख,,विकास धोत्रे शंकर पवार किशोर सोनवणे पत्रकार भागवत वैद्य, रवी काळे,वैद्य, किशोर इटकर, परदेशी मॅडम,वंजारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा