Subscribe Us

header ads

खांडवी येथे स्मशानभूमीत वृक्षारोपण संपन्न

 बीड (प्रतिनिधी) दि. 6 बुधवार रोजी महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जी.एम. भोले यांनी आपल्या जन्मगावी खांडवी तालुका गेवराई येथे स्मशानभूमीत पिंपळवृक्ष, सिताफळ, गुलमोहर, अर्जुन, जांभूळ,लिंब, वड, अशा 21 विविध व प्रा. बबीता सुशील गायकवाड यांनी दिलेल्या 5 वृक्ष अशा एकूण 26 वृक्षाचे वृक्षारोपण खांडवी येथील सरपंच तथा गेवराई पंचायत समिती सभापती श्री प्रकाशराव सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थित केले. कार्यक्रमास कॅप्टन राजाभाऊ आठवले (से.ब.अ-क.महासंघ बीड जिल्हाध्यक्ष), डी,एम, राऊत, बी.जी. दळवी, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव भोले, असंघटित कामगार नेते राजू भोले, कल्याण धोत्रे, भा. बौध्द महासभा बीड शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते किशोर भोले, सचिन तुरुकूमारे, नितीन तुरुकमरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भोले, शरद भोले, महेंद्र भोले, बाबा भोले, संजय भोले, मसुजी भोले, घनश्याम भोले, लहु भोले, शहादेव भोले व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा