Subscribe Us

header ads

नवनाथ चव्हाण यांची रॉ.यु. कॉ .तालुका उप अध्यक्ष पदी निवड

बीड स्पीड न्यूज 

नित्रूड (प्रतिनिधी) माजलगाव ता.नित्रूड येथील नवनाथ चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या माजलगाव तालुका उप अध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री महबूब भाई शेख बीड जिल्हा युवक अध्यक्ष माननीय श्री जयसिंग भैय्या सोळंके व बांधकाम सभापती यांच्या मान्यतेने  मंगळवार रोजी निवड करण्यात आली .माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचे माजलगाव तालुका अध्यक्ष नितीन भैया जाधव राष्ट्रवादी माजलगाव तालुका अध्यक्ष रमेश बाप्पा सोळंके माजी पंचायत समिती सभापती दिनेश गायकवाड राष्ट्रवादी युवक बीड जिल्हासरचिटणीस भागवत दराडे युवक नेते शरद बोरचाटे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन तालुका उपअध्यक्ष पदी निवड करण्यात आली पदाला योग्य न्याय मिळवून सामान्य माणसापर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम मी करेल असे प्रतिपादन नवनाथ चव्हाण यांनी केले आहे यांच्या निवडी बद्दल नित्रुड सर्कल सह माजलगाव तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा