Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा


प्रतिनिधी नवनाथ गोरे
♦♦♦♦♦♦

वाकनाथपुर प्रतिनिधी_कोविड १९ या विषाणु ने भारतात महामारी केल्याने गेल्या वर्षी नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात आला नव्हता नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा असुन या उत्सवात नऊ दिवस देवीची आरती.  पूजा. उपवास. आराधना करून नऊ दिवस अराधी मंडळ देवीचे गाणे म्हणत देवीची आराधना करतात नवरात्र उत्सवाची सुरुवात देवीचे भक्त पाई तुळजापूर येथून ज्योत  घेऊन आपल्या गावी येतात आणि देवीची स्थापना करून देवी समोर घटस्थापना करतात नऊ दिवस देवीची मनोभावी पूजा करून जागर करतात आज वाकनाथपुर येथे दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी गावातील भक्तांनी तुळजापूर येथुन ज्योत आणुन गावामध्ये  देवीची स्थापना केली आहे. गावातील माता भगीनिने आरती ओवाळून सर्व आरधी मंडळाचे स्वागत केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा