Subscribe Us

header ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठीच्या धरणे आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा--कवि.प्रा.ज्ञानेश्वर (अण्णा) राऊत जिल्हासंघटनमंत्री-आप,बीड (महाराष्ट्र)

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी_ बीड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित सत्ताधाऱ्यांना जागा करण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर वाढवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी केले धरणे आंदोलनाला आम आदमी पार्टी बीडच्या वतीने प्रा. ज्ञानेश्वरांना राऊत यांनी धरणे आंदोलन स्थळी उपस्थित राहून मा.पप्पूजी कागदे यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले व उपस्थित सर्वांना आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे याबरोबरच शहरातील सर्व चौकांचे सुंदरीकरण व सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे निगा राखण्याचे नगर परिषदेकडे मागणीचे निवेदन दिल्याचे उपस्थितांना सांगितले  आणि आम आदमी पार्टी शहराच्या विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर सदैव सर्वांच्या सोबत असेल सामान्य नागरिकांच्या सोबत असेल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी ॲड.माळी,संदीप गांडगे, जाधव,अमोल जाधव, अमोल जाधव दहिफळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा