Subscribe Us

header ads

दि पोलीस पावर या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पोलीस अधिकारी उमेशजी कस्तुरे,नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या हस्ते शुभारंभ


बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) 25 आक्टोंबर सामाजिक,प्रशासकीय स्तरावरून आपले कर्तव्य बजावत असतानां पोलीस अधिकाऱ्यानां कशा प्रकारे सामोरे जावं लागत कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्याचं रक्षण करण प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन प्रमाण पणे आपले कर्तव्य बजावल्यास सामाजातील चित्र कसं वेगळ्या प्रकारचे असेल हे दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न दि पोलीस पावर मधून दाखविण्यात येणार आहे या चित्रपटाचे निर्माता राहुल तुपे यांनी अतिशय महत्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने 

त्यांची वाटचाल असुन या *चित्रपटासाठी पोलीस अधिकारी उमेशजी कस्तुरे व भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी शुभेच्छा देत सर्व कलाकारांचे कौतुक केले* याप्रसंगी मंचकावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या अँड हेमाताई पिंपळे,दिग्ज सिने कलाकार मुसा खान,जेष्ठ प्रभावी कलाकार अशोकजी कांबळे सह निर्माता दिगदर्शक राहुल तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पत्रकार नितीन जोगदंड,मंगेश जोगदंड,महादेव वंजारे,कपिल इनकर,सचिन सोनवणे,नईम इनामदार,सह कलाकार बंधु,भगिनीं उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा