Subscribe Us

header ads

नवचेतना महिला उद्योग व नवचेतना महिला मल्टीप्लेस संस्थेची बदनामी करणाऱ्यावर कार्यवाही करावी --- मनिषा घुले

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी दि. ०५ नवचेतना महिला उद्योग व नवचेतना महिला मल्टीप्लेस संस्थाची  बदानामी केल्या मुळे ज्योती सहावे व विजया कांबळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी केली आहे.  बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मनिषा सिताराम घुले   लेखी स्वरूपात मागणी केली आहे, ज्योती रामेश्वर साहवे विजया शाम कांबळे रा. केज या दोघी माझ्या संस्थेमध्ये काम करित होत्या व त्यांनी स्वता: संस्थेचा व नवचेतना मल्टीप्लस महिला संस्थेचा राजनामा दिला आहे. तरी त्यांनी माझी व नवचेतना महिला संस्थेची बदनामी केली आहे, तरी जिल्हाधिकारी यांनी संबधीत महिलांवर योग्य ती कारवाई करावी.  त्यांनी जाणीवपूर्वक बदनामी करणे थांबवावी.नसता नाहक संस्थेची बदनामी थांबवावी 10 कोटीचा बदनामी केल्याचा खटला दाखल केला जाईल.  सामुहिक राजीनामे  सुद्धा दिले आहेत पण जाणीवपूर्वक  संस्थेची बदनामी करणाऱ्या लोकांवरती  कारवाई करावी. उपोषणाला बसलेल्या महिलांचा या संस्थेचा संबंध नाही त्यांचे अगोदरच सामूहिक राजीनामे दिले आहेत. असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मनीषा घुले यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा