Subscribe Us

header ads

माँसाहेब प्रेरणा आँर्गनायझेशन कार्यालय बीड येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्ञी जयंती कार्यक्रम संपन्न

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड_माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशन कार्यालय बीड येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्ञी जयंती कार्यक्रम संपन्न झाला .यावेऴी महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्ञी यांना माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशन बीड(भारत)च्या वतीने आभिवादनकरताना माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या  संस्थापक आध्यक्षा अँड.कु.प्रेरणा सुर्यवंशी,माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या कार्याध्यक्षा पुनम कांबऴे,आँर्गनायझेशनच्या बीड तालुकाअध्यक्षा सौ.ऱूतुजा सोनवणे,कार्यक्रमाचे आयोजन रूतुजा सोनवणे यांनी केले होते तर कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी होत्या .प्रमुख पाहुणे म्हणुन पञकार सुहास सावंत,पञकार राजरतन डोंगरे,पञकार किशोर सोनवणे,प्रमुख वक्ते आविनाश बेदरे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन पुनम कांबळे यांनी केले तसेच आभारप्रदर्शन शंकुतला  सरोदे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना आविनाश बेदरे सर म्हणाले की माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या सामाजिक कार्याला फायनान्सीयल मदत करण्यास मी सदैव तत्पर आसेल.जिजाऊंचे विचार भावी पिढ्यांना कळालेच पाहिजेत हा अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी मँडमचा ऊपक्रम अतिशय स्तुत्य आहे.आध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाल्या की जिजाऊंचे विचार ,कार्य,भावि पिढ्यांना कळले पाहिजे जिजाऊंच्या कार्याच्या  विचारांचा वसा पुढे  चालवण्यासाठी माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशन आयुष्यभर चलवणार आहे आसेही त्या म्हणाल्या.या कार्यक्रमास शंकर पवार,सौ.कस्तुरा बोचकुरे,मसु बोचकुरे,नवनाथ गोरे,दिपक खटाणे,प्रकाश पांगरीकर,भागवत वैध्य,व ईतर ऊपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा