Subscribe Us

header ads

शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे कामे ठेकापद्धती वर द्या - विजय (भाऊ) डुलगच

बीड स्पीड न्यूज 

बीड_आज रोजी केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष कॅयाबीनेट मंत्रि दर्जा माननीय एम वेंकटेशंन हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांना आज बाल्मीकि मेहतर समाजाच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आले की बीड जिल्ह्यातील बाल्मीकि मेहतर समाजाच्या लोकांना कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे कामे ठेकापद्धती वर सुद्धा देण्यात येत नाहीत ही कामे इतर समाजाच्या लोकांना देण्यात येते म्हणून बाल्मीकि मेहतर समाज अडचणीत सापडलेला आहे या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिला पुरुष अस्वच्छ व्यवसायाचे काम करतात या जीवघेण्या करोना  मध्ये सुद्धा लोकांनी आपल्या मुलाबाळांची परवा न करता खांद्याला खांदा लावून अस्वच्छ व्यवसाय चे कामे शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये काम केले आहेत त्यामध्ये खाजगी कार्यालय असो किंवा खाजगी दवाखाने असो सगळीकडे बाल्मीकि मेहतर समाजाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना नाम मात्र पैसे दिले जातात शासनाने याची गंभीर दखल घेऊन ठेकापद्धतीचे कामे नाम मात्र पैसे घेऊन अनामत रक्कम घेऊन या समाजाच्या लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी साफसफाईच्या कामाबाबत देण्यात येणाऱ्या  कामाबाबत चा ठेका या समाजाच्या लोकांना देण्यात यावं जेणेकरून या समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास होऊन हा समाज पुढे येऊ शकतो त्याकरिता बीड जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने याची दखल घेतली पाहिजे नसता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील बाल्मीकि मेहतर समाज आपल्या पद्धतीने आंदोलने कायद्याच्या मार्गाने करेलआज बीड जिल्ह्यामध्ये या समाजाचे खूप मोठे मुलं मुली शिक्षण घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना सुद्धा कुठेही नोकरी भेटलेली नाहीये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या बैंकेत व्यवसायाकरिता कर्ज मागणी  जर केली मुद्रा लोन असो किंवा कोणतेही  स्कीम चे लोन सुद्धा बँकेकडून दिले जात नाही चकरा मारुन शेवटी त्याचा नाद सोडावा लागतो जर नगरपालिकेमध्ये  ठेकापद्धत बंद करून या बाल्मीकि मेहतर समाजाच्या लोकांना रोजंदारी किंवा कायम भरती करण्यात यावी बीड जिल्हा परिषद असो पंचायत समिति असो किंवा शासकीय शाळा असो किंवा निमशासकीय शाळा असो या शाळांमध्ये शौचालय बांधलेले असतात शौचालयाची साफसफाई करण्याकरिता इतर समाजाच्या लोकांकडून नाम मात्र पैसे देऊन काम करून घेतले जाते अस्वच्छ व्यवसाय करणारा हा समाज बाल्मीकि मेहतर बीड शहरामध्ये वास्तव्यास असून सुद्धा ह्या लोकांना काम भेटत नाहीअस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या लोकांनाच काम दिली पाहिजे जर इतर समाजाच्या लोकांना कोणी काम दिल्यास अस्वच्छ व्यवसायाचे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवेदन केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य  यांना देण्यात आले निवेदन देताना मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष विजेंद्रसिंग डूलगच व बिड जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजुर काँग्रेस संघटनेचे संजय गागट  त्यावेळी उपस्थितांमध्ये माजी नगरसेवक राम सिंग टाक सत्यनारायण ढाका साबसिंग डुलगच  अजय पिवाळ  शहर अध्यक्ष शुभम डुलगच उप अध्यक्ष नितीन पिवाळ व समस वाल्मिकी समाजाच्या लोकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा