Subscribe Us

header ads

रिपोर्टरचं पितृछत्र हरपलं

बीड स्पीड न्यूज 

बीड_सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचे वडिल हाजी शेख सिकंदर यांचे आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद येथील एशियन रुग्णालयात उपचार घेताना दुःखद  निधन झाले. त्यांच्या पार्थीवदेहावर आज रात्री साडे आठ वाजता (इशा नमाज) बीड येथील तकिया मस्जिद कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे. हाजी शेख सिकंदर यांच्या निधनाने रिपोर्टर परिवार पोरका झाला.
 
बीड रिपोर्टर परिवारच्या या दु:खा  मध्ये बीड स्पीड  मराठी वृत्तपत्र सहभागी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा