Subscribe Us

header ads

पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- भागवत वैद्य

बीड स्पीड न्यूज 

बीड ( प्रतिनिधी ) पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यातील सर्व सभासद अधिवेशनाला उपस्थित राहत होते तरी 28 नोव्हेंबर 2021 चे रविवार रोजी  अधिवेशन मालेगाव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला  यावे .५ वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २८ नोव्हेंबर २०२१ रविवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे संपन्न होत आहे .राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी संपूर्ण तालुक्यात शहर जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय 2022  जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद नोंदणी सुरू झालेली आहे राज्यातील मुंबई, पुणे,कोल्हापुर, नागपूर, खाली पाडले गेले काय माहिती औरंगाबाद औरंगाबाद , जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिगोली, चंद्रपूर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, सातारा,  कराड, बुलढाणा,गडचिरोली, वाशिम, या जिल्हासह कोकण,उत्तर महाराष्ट्र,खांन्देश, मराठावाडा, विदर्भ, विभागीय सभासदांची सदस्यत्व करून घेणे हे  राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नव्या प्रदेशाध्यक्षापुढे सर्वाधिक मोठे आव्हान राहणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजय सूर्यवंशी साहेब यांनी जाहीर केलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांच्या न्याय व संरक्षणासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला साठी वाचा फोडण्याचे कार्य आणि संघटनात्मक नियोजन तळागाळातल्या वृत्तपत्र वाटप सभासदा पासून ते वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्राशी संबंधित असलेले सर्व सभासदांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ एक निष्ट.! एक ध्येय..!! एक विचार ...!!!
एकनिष्ठ पत्रकारिता यावर वेगवेगळे संबंधित विषयावर पत्रकार एक पत्रकारितेच्या संबंधित सलेल्या सर्वांना आपण केलेले आहे. राज्यात तालुक्या, जिल्हा, विभागीय ,स्तरावर पत्रकारांसाठी गृहनिर्माण सोसायटी स्थापना करून प्रत्येक पत्रकारांना हवे तसे घर..! हवी तशी जागा हवे..!!तसे हक्क देण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी तालुक्याचे तहसीलदार , उपजिल्हाधिकारी ,जिल्हाधिकारी गृहनिर्माण मंत्री , पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ,राज्यपाल ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यासंबंधात सखोल चौकशी करून प्रत्येक अधिकाऱ्याला आणि ज्यांना ज्यांना घरी मिळाले नाहीत. ज्यांना ज्यांना गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत नाव नोंदणी केलेली नाही अशांचा चौकशी करून पुनर्रचना पत्रकारांसाठी नवीन गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत ते पत्रकारांना घरे मिळवून देण्याचे कार्य करण्यासाठी निवेदन देणार आहेतराष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी संपूर्ण तालुक्यात शहर जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय 2022  जानेवारी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी तेलंगणा कर्नाटक चेन्नई बिहार उत्तर प्रदेश राजस्थान नवी दिल्ली केरल या राज्यातील सभासदांनी आपले सभासद या ॲपद्वारे भरून घ्यावे असे आव्हान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजय सूर्यवंशी साहेब हे नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणावर देतील यांवर लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा