Subscribe Us

header ads

आज बीड येथे दीपावली स्नेहमिलन समारंभ उत्साह मध्ये साजरा

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_आज बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश मराठवाडा विभागाच्यावतीने स्नेह मिलन सोहळा अतिशय थाटा  मध्ये सिस्त पूर्वक शांतते मध्ये पार पडला यावेळी उपस्थित आमचे परम स्नेही तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री आमचे परम स्नेही माननीय श्री वसंत दादा मुंडे साहेब सह उपस्थित  ज्येष्ठ मार्गदर्शक तथा संपादक साहेब माननीय श्री संतोष राव जी मानूरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला  यावेळी उपस्थित आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब आमचे परम स्नेही 

परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब तसेच उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा संपादक दैनिक लोक जगतचे मा श्री नागनाथ रावजी जाधव पाटील साहेब तसेच उपस्थित आमचे परम स्नेही मोठे बंधू तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे शाखा बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा संपादक तथा आदर्श मुख्याध्यापक माननीय श्री आत्माराम जी ओव्हाळ साहेब तसेच उपस्थित पत्रकार संघाचे उपस्थित मान्यवर आयुब भाई रईस भाई तसेच पत्रकार संघाचे संघटक तथा संपादक अमजद भाई पठाण सह उपस्थित पत्रकार शिवप्रसाद जी शिरसाट साहेब तसेच सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा उपस्थित माननीय श्री भागवत रावजी वैद्य साहेब संपादक दैनिक युती राज तसेच उपस्थित प्रकाश जी गाडे किशोर जी देवा कुलकर्णी सह उपस्थित पत्रकार ऋतुजा सोनवणे तसेच यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा ताई जाधव सह उपस्थित पत्रकार किशोर जी सोनवणे आर जी गणेश माने तसेच सर्व पदाधिकारी मित्र मंडळी सह मान्यवर या वेळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा