Subscribe Us

header ads

अकबर भाई कच्छी मित्र तर्फे गरजू लोकांना गॅस वाटप

बीड स्पीड न्यूज 

परळी / प्रतिनिधि :-आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी परळीत एमआयएम शहर संपर्क कार्यालय बरकत नगर येथे एमआयएम परळी शहर अध्यक्ष अकबर भाई कच्ची मित्र मंडळ तर्फे गरजू लोकांना गॅस वाटप करण्यात आले, या गॅस सलेंडर सोबत सिगडी, रेगुलेटर, लायटर आणि 

गॅस जोडण्या साठी  लागणाऱ्या वस्तू देण्यात आले आहे, या कार्यक्रमात एमआयएम परळी शहराध्यक्ष अकबर भाई कच्ची,अबेद भाई,बबलू भाई,अस्लम बिल्डर,सोनू भाई ,सलीम भाई, राखा सेठ, सुयोग आणि राहुल शेठ उपस्थित होते


परळीत सध्या एमआयएम पक्षयाच्या नावावरून काही लोकांनी चर्चा सुरू केलेली आहे की एम आय एम हे मॅनेज होणारा पक्ष आहे आणि एमआयएमचे पदअधिकारी दुसऱ्या पार्टीत प्रवेश करणार आहे परळीत एमआयएम पक्षांतर्गत काम करत आहे जे लोक चर्चा करत आहे ते चुकीची चर्चा आहे _______अकबर भाई कच्छी (शहर अध्यक्ष एमआयएम परळी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा