Subscribe Us

header ads

त्रिरत्न बौद्ध विहार येथे श्रामणेर संघास भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 
 
प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/ दि.१८  त्रिरत्न बौद्ध विहार,पंचशील नगर, येथिल बीड शहरात सुरू असलेल्या श्रामणेर शिबिरातील श्रामणेर संघास भिक्खू धम्मरक्षीत यांच्या उपस्थितीत भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ढोल-ताशांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत भिक्खू व श्रामणेर संघाचे धम्म उपासक 

उपासकांच्यावतीने हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. यावेळी भिक्खू धम्मरक्षीत यांची धम्मदेसना संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश डोळस,अजय खेमाडे,भिमराज ठोकळ,गौतम खेमाडे,अक्षय तरकसे,रत्नदीप डोंगरे,महादेव शिंदे,आशिष वाघमारे,विश्वजित डोंगरे,अलकाताई डोंगरे व महिला प्रतिनिधी तसेच तरूण, बालक-बालिकांचे धम्म बांधव यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा