Subscribe Us

header ads

प्रहार वतीने अबांजोगाई दलीत वस्तीच्या विकासासाठी आमरण उपोषण

‌ बीड स्पीड न्यूज 

बीड/प्रतिनिधी/वार्ड क्रं ४ मधील दलीत वस्तीच्या निधी साठी गेल्या १ वर्षा पासून पाठ पूरावा करत असलेले  शहरध्यक्ष अशोक भाऊ गंडले यांना माहीती प्रशासनाकडून दखल घेतली नाही.भिमनगर,समता नगर,साठे नगर दलीत वस्तीचा नीधी वापरात आणावा यासाठी वेळो वेळी निवेदन देवूण ही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे  28/12 /2021 या दिवशी प्रहार जनशक्ती पक्ष अंबाजोगाई शहर अध्यक्ष अशोक  भाऊ  गंडले  व अबांजोगाई येथील सर्व कार्यकर्त्यांसह अमरण उपोषनाला बसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा