Subscribe Us

header ads

प्रहार च्या केज तालुका अध्यक्ष पदी रफिक शेख तर उपाध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड ---- रघुनाथ तोंडे

बीड स्पीड न्यूज 


(केज प्रतीनीधी) प्रहारचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा. नामदार बच्चु भाऊ कडु यांच्या आदेशाने राज्य अध्यक्ष बापुराव काणे संपर्क प्रमुख रामदास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन प्रहार संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी रफिक शेख तर उपाध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड आज शासकिय विश्राम गृह केज येथे करण्यात आली यावेळी बोलताना तोंडे यांनी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना प्रहार संघटनेचे आणी आदरणीय बच्चु भाऊ यांचे विचार ताळागाळातील दिव्यांगा बांधवांन पर्यंत पोहोचवुन अगदी गरीब जे दिव्यांग चालु शकत नाहीत फिरु शकत आशा दिव्यांगाची त्यांच्या घरी जाऊन सेवा करावी अशा सूचना केल्या यावेळी महिला तालुका अध्यक्ष पद्ममीन तारडे शिवशला वायबसे लक्षिमण काळे    दत्ता आंधळकर मानिषा आगरकर करीम इनामदार यांच्यासह केज तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा