Subscribe Us

header ads

उमरद खालसा येथील आजार पणाला कंटाळुन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_ आज दिनांक ७ डिसेंबर मंगळवार रोजी उमरद खालसा ता. बीड येथील नवनाथ काशिनाथ कानधरे (वय ५२ वर्ष) यांनी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान गायरान शेतातील जनावराच्या गोठ्यातील आडूला नायलॉन च्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे  नवनाथ कानधरे यांचे काही दिवसापासून दुखत असल्याचे बोलले जात आहे उपचार घेऊन देखील राहत नसल्याने या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या  केल्याचे बोलले जात आहे घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब यांनी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठवला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा