Subscribe Us

header ads

क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन

बीड स्पीड न्यूज 


क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या  जयंती निमित्त त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन

बीड प्रतिनिधी_शिक्षणा पासुन वंचीत असलेल्या स्त्रियांना जुल्मी व्यवस्थेतून मुक्त करून शिक्षणाची द्वारे खुली केली त्या विश्वातील पहिल्या आद्य स्त्री शिक्षिका विद्येची जननी शिक्षणाचा महामेरू क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या  जयंती निमित्त त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास भिम 

स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले*
*याप्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड* यांचेसह बाबासाहेब (भिंगरेश) जोगदंड, बीड स्पीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे,मंगेश जोगदंड, अप्पासाहेब चक्रे,गोरख जोगदंड,आदर्श जोगदंड,आदित्य जोगदंड,अजय जोगदंड आदीं उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा