Subscribe Us

header ads

उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. भाऊसाहेब देशमुख गोरठेकरयांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समिती येथे साजरा

बीड स्पीड न्यूज 

उमरी तालुका प्रतिनीधी प्रकाश कारलेकर

उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समिती येथे साजरा

उमरी प्रतिनिधी_उमरी तालुक्यातील लोकप्रिय नेते
रा.कॉ.पा.ता.अध्यक्ष अॅड. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर साहेब यांचा वाढदिवस,पं.स.सभापती शिरिषभाऊ देशमुख गोरठेकर नांदेड जि.म.बॅक.संचालक कैलाशभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थितीत रा.कॉ.पा.उमरी,अधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यां च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे साजरा करण्यात आला  आहे.यावेळी,उपनगराध्यक्ष.प्रविणभाऊ सारडा,नगराध्यक्षा प्रतिनीधी सदानंद खांड़रे,पत्रकार बांधव बी.व्ही.चव्हाण (लोकमत ता.प्र.उमरी)लक्ष्मीकांत देशमुख(दै.पुढारी ता.प्र.उमरी)शेख हुसेनी (दै.देशोन्नती ता.प्र.उमरी)शिवाजी पा. चिंचाळकर,राजू पा. ईज्जतगावकर,गणेशराव आन्नेमवाड, हानमंत पा कुदळेकर, ज्ञानेश्वर पा कुदळेकर, ज्ञानेश्वर पा. शेलगावकर, पंजाबराव पा.कुदळेकर, बाबुराव आडसकर,दत्ता पा ढगे, बंडू पा बितनाळकर,अविनाश पा पवळे, अमित पटकुटवार, विशाल पा सावंत,गजानंद खांडरे ,आनंंत रैपनवाड,बाळू पा शिंदे,भगवान मुदिराज,विठ्ठल फुलारी,राजेश बैनवाड यांच्यासह अनेक जण उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा