Subscribe Us

header ads

शिव अल्पसंख्यांक सेनेच्यावतीने हिंदुरुदय सम्राट. शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

बीड स्पीड न्यूज 

बीड_शिव अल्पसंख्यांक सेनेच्यावतीने हिंदुरुदय सम्राट. शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व अभिवादन. शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जानेवारी रोजी शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेचे विविध समाजिक उपक्रम राबविण्यात आले असून. करचुंडी गावात लोकांना मस्क व सनि टायझर वाटप करण्यात आले. शनेश्वर मंदिर येथे गरीब लोकांना. व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. शिवसेना कार्यालय नगर नाका येथे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना. नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले. अभिवादन करतांनी. शिवसेनेचे तालुकाप्रमुख. गोरख अण्णा सिंघण . सरपंच गणेश दादा खांडे. शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा प्रमुख हुसेन भाई शेख. शेख रशीद भाई शेख अरबाज भाई. व अल्पसंख्यांक सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा