Subscribe Us

header ads

बीड स्पीड च्या बातमीची दाखल घेत महावितरण कंपनी चे कर्मचारी एस यू शिंदे यांनी पदभार स्वीकारला

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

बीड स्पीड च्या बातमीची दाखल घेत महावितरण कंपनी चे कर्मचारी एस यू शिंदे यांनी पदभार स्वीकारला



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील वाकनाथपुर. रज्जाकपुर. आणि  बऱ्हाणपूर या तीन गावात बारा दिवस कोणतेही महावितरण कंपनीने चे कर्मचारी रुजु नव्हते पाहिले लायनमन यांची बदली झाल्या नंतर तब्बल बारा दिवस वाकनाथपुर. रज्जाकपुर. आणि  बऱ्हाणपूर या तीन गावांना कोणतेही महावितरण कंपनीने चे कर्मचारी रुजु नव्हते याची दखल घेत दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी रोजी बीड स्पीड ने ही बातमी प्रसिद्ध केली आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे महावितरण कंपनीने चे कर्मचारी रुजु करण्याची मागणी केली लगेच महावितरण कंपनीने चे वरिष्ठ अधिकारी यांनी बातमीची दखल घेत वाकनाथपुर. रज्जाकपुर. आणि  बऱ्हाणपूर  या तिन्ही गावांना महावितरण कंपनीने चे Principal technician अधिकारी एस यू शिंदे यांना रुजु केले एस यू शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या गावातील नागरिक आनंदित झाले आहे. आणि एस यू शिंदे हे आपले काम योग्य रित्या पार पडत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा