Subscribe Us

header ads

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनादुसऱ्यांदा कोरोनाची लागण!

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_ माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनादुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्यावर्षी मार्च महिन्यात पंकजा मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा