Subscribe Us

header ads

आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज राजुरी सर्कलमधील 26 कोटी 75 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा

बीड स्पीड न्यूज 

आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज राजुरी सर्कलमधील 26 कोटी 75 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा


बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सध्या विविध विकास कामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील 26 कोटी 75 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या यांच्या शुभहस्ते आज रविवार दिनांक 13 रोजी संपन्न होत आहे. या विकास कामाच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार सय्यद सलीम साहेब, माजी आमदार प्रा.सुनील दादा धांडे, रवींद्र दादा क्षीरसागर, बबनराव गवते, माजी जि.प. सदस्य वैजीनाथ तांदळे, सचिन शेळके, महादेव उबाळे, सारिका गवते सभापती यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.खापरपांगरी जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी बांधकाम करणे 5 लक्ष. सौंदना ते दगडी शहाजनपुर रस्ता सुधारणा करणे 13 लक्ष. जि.प.प्रा.शाळा उंबरद वर्ग खोली बांधकाम करणे 8 लक्ष. उंबरद जहांगीर ते कुंभार वस्ती रस्ता सुधारणा करणे.0/0ते800ता.बीड ग्रामा.403-10 लक्ष. उंबरद ते काळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ग्रामा 86 ता. बीड किमी.0/00ते 7/00-34.34 लक्ष. उंबरद जहांगीर ता.बीड विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते काळे यांचे घर सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष उमरद जहांगीर ता.बीड ते शेळके यांचे घर सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष. तिर्थक्षेत्र योजनेअंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे 6 लक्ष. तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत हायमास्ट बसवणे 6 लक्ष. तीर्थ क्षेत्र योजने अंतर्गत सिमेंट रस्ता करणे 3 लक्ष. तांदळवाडी भिल्ल ता.बीड दलित वस्ती 3 लक्ष. केतुरा ता. बीड सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे 3 लक्ष. केतुरा ता.बीड येथे सिमेंट रस्ता करणे 3. 50 लक्ष प्रजिमा 28 ते रस्ता सुधारणा करणे.ग्रा.मा.3 कि.मी 0/00ते 0/600 ता जि बीड (म.स.स.साठी)- 17. 63 लक्ष जन सुविधा अंतर्गत स्मशानभूमी करणे 5 लक्ष, सोनगाव ते राजुर रस्ता करणे- 521 लक्ष ,प्रजीमा 28 ते शहाबाजपुर सानप वस्ती रस्ता करणे- 351.69, इजिमा 18 ते बहाद्दरपूर रस्ता सुधारणा करणे. ग्रा.मा. 1-15 लक्ष, बहादरपूर शौचालय बांधकाम करणे 3 लक्ष, प्रजिमा 28 ते बहाद्दरपुर रस्ता सुधारणा करने.ग्रा.मा 1 की.मी.0/00ते0/500ता.बीड (म.स.स.साठी) 20 लक्ष, जि. प्र. प्रा. शाळा साक्षाळपिंपरी वर्ग खोली बांधकाम करणे 8 लक्ष, साक्षाळ पिंपरी येथे सुलभ स्वच्छालय बांधकाम करणे 3 लक्ष, साक्षाळ पिंपरी येथे स्मशानभूमी बांधकाम करणे 5 लक्ष, साक्षाळ पिंप्री येथे बंधारा बांधणे 10 लक्ष, खांबा लिंबा पौडूळ ते नारायणगड क्षेत्र रस्ता करणे-521.05 लक्ष , जि.प्र.प्रा. शाळा बेलोरा वर्ग खोली बांधकाम करणे 8 लक्ष, एमडीआर 28 रुद्रापूर रस्ता सुधारणा करणे 10 लक्ष, ओडियार 30 ते बेलुरा केतुरा रस्ता सुधारणा करणे ग्राम 4.10 लक्ष, इजिमा 30 ते बेलुरा केतुरा रस्ता सुधारणा करणे ग्रा.मा.-4-10 लक्ष,कि.मी. 0 ते- 5. 20 लक्ष, प्रजिमा 28 ते रुद्रापूर रस्ता सुधारणा करणे 0 ते तीन किमी ग्रा.मा 2-18.50, ग्रा.पं. कार्यालय बेलुरा 7 लक्ष. बेलूरा- नारायणगड सी.सी.रोड करणे-211 लक्ष, बेलुरा येथे बंधारा बांधकाम करणे 12 लक्ष, बेलुरा येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे 3 लक्ष, काठवटवाडी ते निवडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ग्रा.मा. 243 किमी.0/00ते1/00-34 लक्ष, नवगण राजुरी येथे जि. प. प्रा. शाळा वर्ग खोली बांधकाम करणे 8 लक्ष, नवगण राजुरी येथे केटीवेअर वेळ बांधकाम करणे-100 लक्ष, नवगण राजुरी ते काळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ग्राम 215 किमी.0/00/ते 0/300-9.97लक्ष, नवगण राजुरी ते भिल्ल वस्ती रस्ता सुधारणा करणे ग्रामा.213 कि.मी.0/00ते1/00-34.34 लक्ष राजुरी नवगण येथील तालुका फळ रोपवाटिका येथे सिमेंट काँक्रीट संरक्षण भिंत बांधणे 17. 15 लक्ष, राजुरी न येथे स्मशानभूमी बांधकाम करणे, राजुरी येथील स्मशानभूमीत संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष, लिंबा येथे मोठे वस्ती मधील मेमूआई मंदिरासमोर ग्रह प मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकाम करणे 4.24 लक्ष, वंजारवाडी भगवान नगर रस्ता करणे 166 लक्ष, प्ररामा 16 ते वंजारवाडी चर्हाटा रस्ता करणे-385 लक्ष. जि.प.राजुरी सर्कलमधील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याची सांगता मौजे वंजारवाडी ता.बीड येथे दुपारी 12 वाजता होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा