Subscribe Us

header ads

तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्राचार्य उमा जगतकर यांनी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बीड स्पीड न्यूज 


 तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्राचार्य उमा जगतकर यांनी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

बीड(प्रतिनिधी):-  तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्राचार्य उमा जगतकर यांनी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी यांची वेशभूषा साकारली होती. तसेच शिवबांचे मावळे या वेशभूषेत काही विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर पोवाडे गाईले तसेच वकृत्व स्पर्धेतही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.प्राचार्य उमा जगतकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली,शिवाजी माराराज यांचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली.यावेळी तुलसी इंग्लिश स्कूल येथील शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा