Subscribe Us

header ads

पत्रकार ऋतुजा सोनवणे यांचा मोबाईल चोरट्यांकडून लंपास

बीड स्पीड न्यूज 


पत्रकार ऋतुजा सोनवणे यांचा मोबाईल चोरट्यांकडून लंपास


बीड प्रतिनिधी_बीड शहरात चोरट्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही रोज गाडी चोरी मोबाईल चोरी अशा रोज घटना मोठ्या प्रमाणात बीड शहरात घडत आहेत. बीड येथील बार्शी नाका येथील प्रकाश आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या बीड स्पीड च्या पत्रकार सौ. ऋतुजा किशोर सोनवणे हे रविवार दिनांक २० रोजी काही कामानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाजार पेठेत आल्या असता पाळत ठेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील १३५०० रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल चोरी केला ही बाब ऋतुजा सोनवणे यांचा लक्षात आली असता लगेच पेठ बीड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा