Subscribe Us

header ads

सम्यक संबुद्ध विहार मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी...!

बीड स्पीड न्यूज 



सम्यक संबुद्ध विहार मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी...!  

बीड प्रतिनिधी, दि 19  प्रस्थापित साम्राज्यशाही विरुद्ध बंड पुकारुन समतेचं मानवतेचं राज्य विस्तार करणारे आदर्शराजे छत्रपती, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली पेठ, बीड, समितीच्या वतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले प्रथमत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कमलई जोगदंड, जलसाबाई ईनकर,इंदुबाई जोगदंड,केराबाई डोळस,शांतीराम जोगदंड, बबीताबाई इनकर,शांताबाई वाघमारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा