Subscribe Us

header ads

प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांची धारुर येथे सदिच्छा भेट

बीड स्पीड न्यूज 


प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांची धारुर येथे सदिच्छा भेट                                                 ‌                                                  ‌   ‌                           

बीड/प्रतिनिधी/धारूर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांनी धारूर येथे अचानक भेट दिली.धारूर तालुक्याच्या वतीन प्रहार चे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी  काही महत्वाच्या निवडणुकिच्या विषयावर चर्चा करण्यात आली. उपस्तीत प्रहार अंपग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे,प्रहारचे जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पांचाळ,पत्रकार विशाल सराफ,विष्णु तोंडे व इतर कार्यकर्ते उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक